“युवक हे संसदीय लोकशाहीचे पहारेकरी आहेत” – उपराष्ट्रपती

जनतेने आपल्यावर टाकलेला विश्वास सिद्ध करण्याचे आणि त्या विश्वासाला न्याय देण्याचे आवाहन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी खासदारांना केले आहे. देशातील जनतेच्या अपेक्षा आणि स्वप्नं ही सकारात्मक कृतीद्वारे साकारली पाहिजेत, असे त्यांनी सांगितले. राजकीय रणनीती म्हणून कामकाजात व्यत्यय आणण्याचा अस्त्र म्हणून उपयोग…
