Category अन्य समाचार

2024-25 च्या दुसऱ्या तिमाहीसाठी (जुलै-सप्टेंबर) सकल देशांतर्गत उत्पादनाच्या अंदाजांसंदर्भात प्रसिद्धी पत्रक

सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या  राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या  (एनएसओ),  प्रसिद्धी पत्रकात, आर्थिक वर्ष 2024 -25 च्या जुलै-सप्टेंबर या दुसऱ्या  तिमाहीसाठी सकल देशांतर्गत उत्पादनाचे त्याच्या खर्चाच्या स्थिरांक (2011-12) आणि वर्तमान दर या दोन्ही घटकांसह त्रैमासिक अंदाज जारी करत आहे. वर्ष दर वर्ष टक्केवारीतील बदलांसह आर्थिक व्यवहारांच्या…

मुंबईत आयोजित देशभरातील प्रमुख बंदरांच्या सचिवांच्या परिषदेचे जेएनपीएने भूषवले यजमानपद

देशात सर्वोत्तम कामगिरी करणारे बंदर म्हणून प्रसिद्ध असलेल्या जेएनपीए अर्थात जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाने मुंबईत 29 नोव्हेंबर 2024 रोजी आयोजित देशभरातील प्रमुख बंदरांच्या सचिवांच्या परिषदेचे यजमानपद भूषवले.  दोन दिवसांच्या या परिषदेने बंदरे,नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी  आणि प्रमुख बंदरांच्या प्रतिनिधींना एकत्र आणले. या…

शास्त्रीय नवोन्मेषाचे फायदे समाजापर्यंत पोहोचण्यासाठी प्रभावी विज्ञान संप्रेषण अतिशय महत्त्वाचे आहे- डॉ. जितेंद्र सिंह

प्रभावी विज्ञान संप्रेषणावर भर देत केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार);  डॉ. जितेंद्र सिंह यांनी शास्त्रीय नवोन्मेषाचे फायदे समाजापर्यंत पोहोचण्यासाठी विज्ञानविषयक माहिती सर्वसामान्य लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचणे  अतिशय महत्त्वाचे असल्याचे सांगितले.  विज्ञान विशेष पत्रकारिता आणि  विज्ञान विशेषज्ञ पत्रकार यामध्ये महत्त्वाची भूमिका…