Tag reached

नोव्हेंबर महिन्यात कोळसा उत्पादन 90.62 दशलक्ष टनांवर पोहचले

कोळसा मंत्रालयाने नोव्हेंबर  2024, मध्ये उल्लेखनीय कामगिरी केली असून एकूण कोळशाचे उत्पादन  90.62   दशलक्ष टन (अंदाजे ) झाले आहे. गेल्या वर्षी, नोव्हेंबर  2023 मध्ये हे उत्पादन 84.52  दशलक्ष टन होते, म्हणजेच उत्पादनामध्ये 7.20% वाढ झाली  आहे. अधिकृत आणि इतर संस्थांद्वारे कोळसा उत्पादनामध्ये लक्षणीय प्रगती झाली  आहे. नोव्हेंबर 2024 मध्ये हे उत्पादन17.13 दशलक्ष टन  (अंदाजे)…