सौदी अरेबियातील रियाध येथे आयोजित आंतरराष्ट्रीय सामाजिक सुरक्षा संघटनेच्या आशिया आणि प्रशांत क्षेत्रासाठी प्रादेशिक सामाजिक सुरक्षा मंच कार्यक्रमात ईएसआयसी ने विविध श्रेणींमध्ये मिळवली गुणवत्तेची 4 प्रमाणपत्रे
आंतरराष्ट्रीय सामाजिक सुरक्षा संघटना (आयएसएसए) द्वारे सौदी अरेबियातील रियाध शहरात, दिनांक 03.12.2024 रोजी आयोजित, आशिया आणि पॅसिफिकसाठी प्रादेशिक सामाजिक सुरक्षा मंच (आरएसएसएफ- आशिया- प्रशांत) कार्यक्रमात, कर्मचारी राज्य विमा महामंडळाला त्याच्या मोबाइल ऍप्लिकेशनसाठी (आस्क ॲन अपॉईंटमेंट – AAA+) ज्युरीकडून विशेष उल्लेखासह…
