Tag guidance

भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन कॉटन टेक्नॉलॉजीच्या (आयसीएआर) शताब्दी सोहळ्यात केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केले मार्गदर्शन

केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आज आयसीएआर- भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या शताब्दी सोहळ्यात सहभागी होत शताब्दी पूर्ण केल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले. चौहान म्हणाले, “जेव्हा 100 वर्षांपूर्वी 1924 मध्ये ही प्रयोगशाळा स्थापन करण्यात आली,…