पॅरा-जलतरणपटू जिया राय दिव्यांग मुलांसाठी ‘क्रीडा मेळावा’चे करणार उद्घाटन
अलीयावर जंग नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हिअरिंग डिसॅबिलिटीज (दिव्यांगजन) [एवायजेएनआयएसएचडी (डी)] ने 3 डिसेंबर 2024 रोजी दिव्यांग मुलांसाठी ‘क्रीडा मेळावा’ आयोजित केला आहे. या महत्त्वाच्या उपक्रमाचा उद्देश दिव्यांग मुलांच्या क्रीडा प्रतिभेला वाव देणे आणि त्यांच्या कामगिरीचा गौरव करणे आहे.…

